Grampanchayat Election : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा उडणार धुरळा.. वाचा मतदान अन् निकालाची तारीख

0
56
Grampanchayat Election : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा उडणार धुरळा.. वाचा मतदान अन् निकालाची तारीख

राज्यातील पक्षांसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची असणार आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे हे थेट समजणार आहे.

Source link