Government Hospitals : राज्यातील जिल्हा रुग्णालयांचा होणार कायापालट, धाराशिवमध्ये उभारणार ५०० खाटांचे रुग्णालय

0
13
Government Hospitals : राज्यातील जिल्हा रुग्णालयांचा होणार कायापालट, धाराशिवमध्ये उभारणार ५०० खाटांचे रुग्णालय

Dharashiv Hospital News : धाराशिव जिल्ह्यात ५०० बेडसचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. तसेच राज्यातील जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार आहे.

Source link