Goregaon murder news : २० लाखाच्या खंडणीसाठी शेजाऱ्यांकडून ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण आणि हत्या

0
12
Goregaon murder news : २० लाखाच्या खंडणीसाठी शेजाऱ्यांकडून ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण आणि हत्या

मात्र, तपसा दरम्यान, सलमान मौलवीच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात पोत्यात इबादचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास आणखी वेगाने पुढे नेत आरोपी सलमान, सफूयान यांच्यासह पाच जणांना अटक केली. दरम्यान, त्यांनीच २०  लाख रुपयांच्या खंडणीसाठी ईबादचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस पथक तपास करत आहेत.

Source link