Google Map : गूगल मॅप लावून रुग्णालयात जाण्यासाठी निघाले अन् कार पोहोचली थेट नदीत

0
20
Google Map : गूगल मॅप लावून रुग्णालयात जाण्यासाठी निघाले अन् कार पोहोचली थेट नदीत


गूगल मॅप्स एक वेब सर्विस आहे, जी जगभरातील भौगोलिक क्षेत्र आणि स्थानांबाबत सविस्तार माहिती देते. पारंपरिक रस्ते, नकाशे त्याच्याबरोबर ‘गूगल मॅप्स’ अनेक ठिकाणांच्या हवाई फोटो व उपग्रह फोटोही देते. त्यांनी एका टीवी चॅनलशी बोलताना म्हटले की, गाडीच्या हेडलाइटमध्ये आम्हाला दिसले की, समोर पाणी आहे. मात्र आम्हाला दिसले नाही की, दोन्ही बाजुला नदी होती, व मध्यभागी पूल होता. कार अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली. तरुणांचे नशीब बलवत्तर होते म्हणून कार झाडाला जाऊन अडकली व त्यांचा जीव वाचला.



Source link