Gold Price | देशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Gold Price | देशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे! | Navarashtra (नवराष्ट्र)


देशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे दर जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

तुम्ही सोन्यात (Gold) गुंतवणूक करू इच्छित असाल किंवा वैयक्तिक वापरासाठी सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्या खरेदीला पुढे जाण्यापूर्वी आधी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची माहिती जाणून घ्या. सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

हे सुद्धा वाचा

आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत
1 ग्राम ₹6,655
8 ग्राम ₹53,240
10 ग्राम ₹66,550
100 ग्राम ₹6,65,500






Source link