Goat Viral Video: बकरीला लागलंय भलतंच व्यसन, समोर ग्लास दिसताच…; व्हिडिओ व्हायरल!

0
19
Goat Viral Video: बकरीला लागलंय भलतंच व्यसन, समोर ग्लास दिसताच…; व्हिडिओ व्हायरल!


या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीने सांगितले की, तिची बकरी चहा प्यायल्याशिवाय काहीही खात नाही किंवा पीत नाही. व्हिडिओमध्ये मुलगी बकरीसमोर ग्लास भरून चहा ठेवते. त्यानंतर बकरीही लगेच चहा प्यायला सुरुवात करते. बकरीला चहा पिताना क्वचितच कोणी पाहिले असेल, पण या व्हिडिओने सगळ्यांचा भ्रम मोडला आहे. चहा प्रेमी हा केवळ माणूसच नाही तर प्राणीही असू शकतो हे या व्हिडिओने सिद्ध केले.या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे. 



Source link