GN Saibaba : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व मानवाधिकार कार्यकर्ते जीएन साईबाबा यांचे निधन

0
4
GN Saibaba : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व   मानवाधिकार कार्यकर्ते जीएन साईबाबा यांचे निधन

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली दहा वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर अवघ्या सात महिन्यांपूर्वी निर्दोष सुटलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व मानवाधिकार कार्यकर्ते एन. साईबाबा यांचे शनिवारी हैदराबादेत सरकारी रुग्णालयात निधन झाले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. 

Source link