Ghatkopar Hoarding case : घाटकोपरमध्ये १४ जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ होर्डिंगची थेट ‘लिम्का बुक’ मध्ये आहे नोंद!

0
20
Ghatkopar Hoarding case : घाटकोपरमध्ये १४ जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ होर्डिंगची थेट ‘लिम्का बुक’ मध्ये आहे नोंद!

मुंबई पोलीस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग समन्वय साधून काम करत असून होर्डिंग हटवण्याचे काम सुरू आहे. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Source link