garlic vegetable or spice : लसूण ही भाजी आहे की मसाला? वाद उच्च न्यायालयात! शेवटी निष्कर्ष काय निघाला? वाचा!

0
7
garlic vegetable or spice : लसूण ही भाजी आहे की मसाला? वाद उच्च न्यायालयात! शेवटी निष्कर्ष काय निघाला? वाचा!

garlic vegetable or spice : भाजीच्या फोडणीमध्ये लसूण हा महत्वाचा पदार्थ आहे. लसणाच्या फोडणीशिवाय कोणताही पदार्थ हा अपूर्ण असतो. पण, लसूण ही भाजी आही की मसाला हा प्रश्न कुणालाही पडण्यासारखा आहे. मात्र, हा वाद थेट न्यायालयात पोहोचल्यानंतर दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने यावर निर्णय देत हा वाद संपवला आहे.

Source link