Gangrape: आठवीतील विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

0
17
Gangrape: आठवीतील विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार


Rajasthan Gangrape News: राजस्थानच्या दौसा येथून धक्कादायक माहिती समोर आली. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलगी परीक्षा देण्यासाठी शाळेत जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली.



Source link