Ganeshpeth Bus Stand : MSRTC बसमध्ये बॉम्ब आढळल्याने खळबळ, BDDS की टीम घटनास्थळी दाखल

0
18
Ganeshpeth Bus Stand : MSRTC बसमध्ये बॉम्ब आढळल्याने खळबळ, BDDS की टीम घटनास्थळी दाखल

गणेशपेठ पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी एसटी डिपोतून फोन आला की, गडचिरोली आगारातून आलेल्या एका बसमध्ये एकअनोळखी डबा मिळाला आहे. ही माहिती मिळताच पोलीस व बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी टिफिन ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवत परिसर खाली करण्यात आला.

Source link