Ganesh Visarjan Holiday : पुण्यात दोन दिवस सुट्या जाहीर, महापालिका कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी

0
13
Ganesh Visarjan Holiday : पुण्यात दोन दिवस सुट्या जाहीर, महापालिका कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी

Pune Ganesh Visarjan Holiday : गुरुवारी अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळं गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे.

Source link