Gadchiroli Crime : एकाच घरातील पाच जणांच्या मृत्यूचं गूढ उकललं! सुनेनंच कुटूंबात विष कालवलं, वाचा थरारक घटनाक्रम

0
14
Gadchiroli Crime : एकाच घरातील पाच जणांच्या मृत्यूचं गूढ उकललं! सुनेनंच कुटूंबात विष कालवलं, वाचा थरारक घटनाक्रम

Gadchiroli crime news  : गडचिरोलीत एकाच कुटूंबातील पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. कुटूंबातीलच दोन महिलांनी मिळून आपल्याच कुटूंबाला संपवण्याच विडा उचलला होता. याचे कारणही तपासात समोर आले आहे.

Source link