Fukrey 3 Twitter Review: चित्रपट अर्ध्यातच सोडून बाहेर पडावं लागलं? ‘फुक्रे ३’ विषय काय म्हणाले नेटकरी?

0
22
Fukrey 3 Twitter Review: चित्रपट अर्ध्यातच सोडून बाहेर पडावं लागलं? ‘फुक्रे ३’ विषय काय म्हणाले नेटकरी?

‘फुक्रे ३’मध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंह लांबा यांनी केले आहे. तर, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे.

Source link