मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करण्यासाठी एक सुवर्णसंधी!
साम्यक सांस्कृतिक संघटनेच्या वतीने निःशुल्क “महाराजा महाविहार अर्थातच कान्हेरी लेणी” या एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्याचा उद्देश प्राचीन बौद्ध वास्तुकला, शिल्पकला, तसेच महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारशाचा सखोल अभ्यास करणे आहे.
या अभ्यास दौऱ्यात सूरज रतन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी सदस्यांना कान्हेरी लेणीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी:
जे सदस्य अभ्यास दौऱ्यावर सहभागी होऊ इच्छित आहेत, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिक माहितीसाठी समूहात सहभागी व्हावे.
समूहाची लिंक: https://chat.whatsapp.com/Bbl8yWBBA9r6TKosflfGWR
तपशील:
- अभ्यास दौरा: महाराजा महाविहार (कान्हेरी लेणी)
- लेणी अभ्यासक : सूरज रतन जगताप
- आयोजक: साम्यक सांस्कृतिक संघटना
- प्रवेश: निःशुल्क