Flipkart Sale: दमदार फीचर्स असलेल्या मोटोरोलाच्या ‘या’ ३ स्मार्टफोनवर जबरदस्त सूट!

0
18
Flipkart Sale: दमदार फीचर्स असलेल्या मोटोरोलाच्या ‘या’ ३ स्मार्टफोनवर जबरदस्त सूट!

Motorola Smartphones: जर तुम्ही मोटोरोला फोन घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर सुरू असलेला एंड ऑफ सीझन सेल तुम्ही मिस करू शकत नाही. येत्या १३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही मोटोरोलाचे हँडसेट बेस्ट डीलमध्ये खरेदी करू शकता. या सेलमध्ये मोटोरोलाच्या स्मार्टफोनवर दिल्या जाणाऱ्या टॉप ३ डील्सबद्दल जाणून घेऊयात.

Source link