Flamingoes Found Dead: नवी मुंबईच्या सीवूड्सजवळ ५ फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले, ७ पक्षी संशयास्पद जखमी

0
18
Flamingoes Found Dead: नवी मुंबईच्या सीवूड्सजवळ ५ फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले, ७ पक्षी संशयास्पद जखमी

एवढ्या फ्लेमिंगोला संशयास्पद रित्या इजा होण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती पक्षीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा संकला यांनी दिली. गेल्याच आठवड्यात तीन पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. तर, एक जखमी झाला होता. पक्ष्यांच्या मृत्यूचे गूढ आणि जखमांचे कारण शोधण्याची मागणी केली जात आहे.

Source link