Fire in Firecracker Factory | तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
Fire in Firecracker Factory  | तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)


तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यातील विरागलूर येथील फटाक्यांच्या गोदामात अचानक स्फोट झाला. स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील विरागलूर येथील फटाक्यांच्या गोदामात अचानक स्फोट (Fire in Firecracker Factory in Tamil Nadu) झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळी पोलीस आणि मदत पथक हजर आहे.

हे सुद्धा वाचा

बंगळुरूमध्येही फटाक्यांच्या दुकानात आग

याआधी शनिवारी कर्नाटकातील बेंगळुरू अर्बन जिल्ह्यातील अटीबेले येथील फटाक्यांच्या दुकानात आग लागली. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर झालेल्या या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत कर्नाटक सरकारने पीडित कुटुंबाला 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती.





Source link