Fighter Box Office: ४ दिवसात ‘फायटर’ने पार केला १०० कोटींचा आकडा, जाणून घ्या कमाई

0
16
Fighter Box Office: ४ दिवसात ‘फायटर’ने पार केला १०० कोटींचा आकडा, जाणून घ्या कमाई

Fighter Box Office Collection Day 4: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादूकोणचा ‘फायटर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाने चार दिवसात १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Source link