Fact Check : मुस्लिम कधीच दहशतवादी असू शकत नाहीत, पराभवानंतर माधवी लताचा व्हिडिओ व्हायरल

0
15
Fact Check : मुस्लिम कधीच दहशतवादी असू शकत नाहीत, पराभवानंतर माधवी लताचा व्हिडिओ व्हायरल


दरम्यान, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. यात त्या मुस्लिम कधीच दहशतवादी असू शकत नाही, असे म्हणत आहेत. माधवी लता यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, मुस्लिम दहशतवादी आहेत का असे विचारले असता, माधवी लता यांनी त्यावर उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ‘भारतीय मुस्लिम कधीही दहशतवादी असू शकत नाहीत, परंतु धर्माच्या नावावर दिशाभूल करणाऱ्या गरिबीतील तरुणांबद्दल काय असे माधवी लता या व्हिडिओत म्हणतांना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांचा दावा आहे की, माधवी लता या निवडणुकीत हरल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे.



Source link