Fact Check: उद्धव ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर नतमस्तक? व्हायरल फोटोमागचे सत्य समोर

0
5
Fact Check: उद्धव ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर नतमस्तक? व्हायरल फोटोमागचे सत्य समोर

Shiv Sena UBT: शिवसेना यूबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नतमस्तक केल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. हा फोटो बनावट असून त्यात फेरफार करण्यात आल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पक्षाने संकेत दिले आहेत.

Source link