Fact Check : पीओकेमध्ये भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ आणि संविधानाच्या घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले पुढे

0
19
Fact Check : पीओकेमध्ये भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ आणि संविधानाच्या घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले पुढे

२०२३ मध्येही हा व्हिडिओ बंगाली भाषेत याच दाव्याने व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील या व्हिडिओची सत्य तपासणी करण्यात आली होती, त्यादरम्यान आजतकची टीम रफिक बलोटे यांच्याशी बोलली. रफिकने आज तकला सांगितले की, व्हिडिओमध्ये ते स्वत: शपथ घेत होते. ते म्हणाले होते, “आम्ही, गुर्जर-बकरवाल समाजाचे लोक एकत्र आलो असून आणि आमचा अनुसूचित जमातीचा दर्जा वाचवण्याच्या उद्देशाने आम्ही संविधानाची शपथ घेतली आणि भारतीय लष्कराला पाठिंबा दिला. हा व्हिडीओ आहे डाक बांगला भागातील. बारामुल्ला जिल्हा येथील आहे.

Source link