Fact check : निवडणूक आयोगाने जनतेच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचा प्रस्ताव दिला? काय आहे सत्य

0
17
Fact check : निवडणूक आयोगाने जनतेच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचा प्रस्ताव दिला? काय आहे सत्य

Election Commission : निवडणूक आयोगाने लोकांसाठी संपूर्ण भारतात मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही या पोस्टची पडताळणी केल्यानंतर आढळले की, हा दावा खोटा असून  व्यंग्यात्मक (satire) श्रेणीतील आहे.

Source link