
LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 28 Nov 202403:12 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कार्यक्रमात ‘बच्चन’ आडनावाशिवाय दिसले ऐश्वर्याचे नाव, व्हिडीओ व्हायरल
- Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या नावापुढे बच्चन हे आडनाव लावण्यात आलेले नाही. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Thu, 28 Nov 202402:42 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: “खरं बोलण्याची शिक्षा”, ५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचे वक्तव्य
अभिनेत्री रुपाली गांगुलीने मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर सावत्र मुलगी ईशा वर्माने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट खासगी केले होते. तसेच तिने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Thu, 28 Nov 202402:20 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Anant Jog: “मी कदाचित गुंड किंवा भुरटा चोर असतो”, अनंत जोग यांचा स्वत:विषयी मोठा खुलासा
- Anant Jog: नुकताच अभिनेते अनंत जोग यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनेता होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहेत असे सांगितले.








