
LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Mon, 19 Aug 202403:07 AM IST
Entertainment News in Marathi: Mohanlal Admitted To Hospital: दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल रुग्णालयात दाखल, जाणून घ्या नेमकं काय झालं?
- Mohanlal Admitted To Hospital: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते मोहनलाल यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण नेमकं काय झाले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Mon, 19 Aug 202402:48 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीच्या नात्यात पडली फूट; निक्की अन् छोटा पुढारीमध्ये मोठा वाद
- Bigg Boss Marathi update: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आज रक्षाबंधन साजरे होणार आहे. पण या रक्षाबंनच्या दिवशीच छोटा पुढारी आणि निक्की यांच्यामध्ये जोरदार वाद झाला आहे.