
LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Mon, 12 Aug 202403:04 AM IST
Entertainment News in Marathi: Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या प्रेमात आंधळा झाला सुकेश चंद्रशेखर; वाढदिवशी दिली यॉट, १०० आयफोन अन् ३०० घरं!
-
Jacqueline Fernandez: सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिसला लिहिलेल्या पत्रात तिच्या वाढदिवशी अभिनेत्रीवरचे प्रेम व्यक्त केले आहे. यासोबतच तिला देत असलेल्या वाढदिवसाच्या भेटवस्तूंचा उल्लेख केला आहे.
Mon, 12 Aug 202402:38 AM IST
Entertainment News in Marathi: KBC 16: ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ७ कोटी जिंकायचेत? काय आहेत खास ट्रिक्स? जाणून घ्या विजेत्याकडून…
-
KBC 16: ‘कौन बनेगा करोडपती’चा १६वा सीझन आजपासून सुरू होत आहे. केबीसीच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात फक्त एकाच स्पर्धकाला ७ कोटी रुपये जिंकता आले आहेत. चला जाणून घेऊया त्याच्याकडून काही खास टिप्स…
Mon, 12 Aug 202402:11 AM IST
Entertainment News in Marathi: Sara Ali Khan Birthday: अवघ्या २८व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण बनलीये सारा अली खान! संपत्ती ऐकून बसेल झटका
-
Sara Ali Khan Birthday: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने फार कमी काळातच इंडस्ट्रीत एक यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.