
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 27 Aug 202407:47 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात मोठा राडा; निक्कीसोबतच्या वादानंतर अरबाजने फोडली भांडी!
-
Bigg Boss Marathi 5 Latest Update Day 31: नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात अरबाज निक्कीशी वाद घालताना घरातील सामान आणि भांडी उचलून फेकताना दिसला आहे.
Tue, 27 Aug 202407:01 AM IST
Entertainment News in Marathi: Taambdi Chaamdi : मराठमोळ्या क्रेटेक्सने अखेर मराठी वाजवलंच! पहिलंवहिलं धमाकेदार ‘तांबडी चांबडी’ हे मराठी गाणं प्रदर्शित
-
Taambdi Chaamdi Marathi Song: सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्रेटेक्स आणि श्रेयसचा ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Tue, 27 Aug 202406:35 AM IST
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: सायलीच्या जीवावर बेतणार; प्रियाचा खरा चेहरा आता तरी सगळ्यांच्या समोर येणार का?
-
Tharala Tar Mag 27 August 2024 Serial Update: सायलीच्या या थप्पडचा बदला घ्यायचाच असं प्रियाने मनोमन ठरवलं आहे. यासाठी आता ती अर्जुनचा वापर करणार आहे.
Tue, 27 Aug 202405:42 AM IST
Entertainment News in Marathi: Raghu 350 Trailer: ‘सगळे दुरावले तरी ३५० कधीच साथ सोडणार नाही’; ‘रघु ३५०’ चित्रपटाच्या ट्रेलरची हवा!
-
Raghu 350 Marathi Movie Trailer: ‘रघु ३५०’ या चित्रपटाच्या २.३२ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. प्रेमासाठी, सत्तेसाठीची ही लढाई ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
Tue, 27 Aug 202405:24 AM IST
Entertainment News in Marathi: Shah Rukh Khan: ‘मी सलमान खानच्या घरचं अन्न खाल्लंय’; शाहरुखने दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा!
-
Shah Rukh Khan Struggle Story: शाहरुख खानने पुन्हा एकदा त्याच्या संघर्षाच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा तो मुंबईत नवीन होता आणि स्ट्रगल करत होता, तेव्हा सलमान खान त्याची काळजी घ्यायचा, असे शाहरुख म्हणाला.
Tue, 27 Aug 202404:58 AM IST
Entertainment News in Marathi: मराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरात शिरला चोर; पाळीव मांजराने हुशारी दाखवल्याने टाळला मोठा अनर्थ!
-
स्वप्ना जोशी यांच्या घरात झालेला हा चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या चोरापासून घरातील लोकांना सावध करण्यात पाळीव मांजराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
Tue, 27 Aug 202403:35 AM IST
Entertainment News in Marathi: TMKOC: ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!
-
TMKOC Actress Divorce: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘बावरी’ या व्यक्तिरेखेनेही नवीना प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, आता नवीना बोले हिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Tue, 27 Aug 202403:02 AM IST
Entertainment News in Marathi: Neha Dhupia Birthday: मिस इंडियाचा किताब जिंकण्यापासून ते फिल्मी दुनियेत प्रवेश करण्यापर्यंत, वाचा नेहा धुपियाबद्दल…
-
Happy Birthday Neha Dhupia: अभिनेत्री नेहा धुपिया हिला इंडस्ट्रीत ते स्थान मिळाले नाही, ज्यासाठी ती खरोखरच पात्र होती. पण, नेहा ही इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे, यात शंका नाही.