
LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 28 Sep 202403:15 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: अखेर तो क्षण आला! ‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार राखी सावंतची एण्ट्री
- Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता या शेवटच्या आठवड्यात काय काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Sat, 28 Sep 202402:33 AM IST
Entertainment News in Marathi: Lata Mangeshkar: लता मंगेशकर आयुष्यभर अविवाहित का राहिल्या? स्वत:च सांगितले होते कारण
- Lata Mangeshkar Birth Anniversary: लता मंगेशकर यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत हजारो गाणी गायिली. त्या नेहमीच त्यांच्या गाण्यांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत.