
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 02 Nov 202406:01 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: bhool bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ने पहिल्याच दिवस रचला विक्रम! किती झाली कमाई? पाहा आकडे
bhool bhulaiyaa 3 box office collection : कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. दिवाळीत धमाकेदार ओपनिंग मिळाली असली, तरी अजूनही काही महत्त्वाचे विक्रम मोडणे बाकी आहे.
Sat, 02 Nov 202404:51 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Rohit Bal : दोन आठवड्यांपूर्वी दाखवाला फॅशनचा जलवा; प्रसिद्ध डिझायनर रोहित बलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
Rohit Bal Death : अगदी दोन आठवड्यांपूर्वी, १३ ऑक्टोबर रोजी रोहित यांनी दिल्लीतील इम्पीरियल हॉटेलमध्ये लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये ‘कायनात: अ ब्लूम इन द युनिव्हर्स’ हे कलेक्शन सादर केले. हा त्यांचा शेवटचा शो ठरला.
Sat, 02 Nov 202403:40 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Deepika Daughter Name : लक्ष्मी पूजनच्या निमित्ताने रणवीर-दीपिकाने दाखवली त्यांच्या ‘लक्ष्मी’ची झलक; नावही सांगितलं!
Deepika Padukone Daughter Photo : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे.
Sat, 02 Nov 202403:06 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Shah Rukh Khan Birthday : ‘शाहरुख’ नव्हतं बॉलिवूडच्या किंग खानचं नाव; मग कधी आणि का बदललं? वाचा किस्सा
Happy Birthday SRK : तुम्हाला माहित आहे का की, ज्या सुपरस्टारला जग शाहरुख खान या नावाने ओळखते, त्याचे खरे नाव काय आहे?
Sat, 02 Nov 202402:26 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Geeta Updesh : न मागता सल्ला देणाऱ्यांपासून दूर राहा; अन्यथा भविष्यात होईल मोठे नुकसान! भगवान श्रीकृष्ण सांगतात…
Geeta Updesh In Marathi : अर्जुनच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी श्रीकृष्णाने हा उपदेश दिला होता, जो काल ४५ मिनिटांचा होता. ज्यामध्ये माधवाने मानवी आयुष्याचे रहस्य सांगितले.








