
LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 07 Aug 202410:12 AM IST
मनोरंजन News in Marathi: आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या पांडे हार्दिक नाही तर ‘या’ व्यक्तीला करतेय डेट?
- आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या पांडे कुणाला तरी डेट करत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आले आहे.
Wed, 07 Aug 202408:44 AM IST
मनोरंजन News in Marathi: तुमचा मुलगा काही करू शकत नाही, त्याची उंची नाही; ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात छोटा पुढारी रडला!
- Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारी आणि डीपी दादा एकत्र बसून गप्पा मराताना दिसतात. पण अचानक घन:शाम हा भावूक होतो. त्याच्या कुटुंबाला समाजातील लोकांनी कशाप्रकारणे हिणवले हे सांगितले आहे.
Wed, 07 Aug 202408:38 AM IST
मनोरंजन News in Marathi: Tharala Tar Mag: सुभेदारांच्या घरात कॉफीवरून रंगणार युद्ध! सायली आणि प्रियाच्या वादात अर्जुन होणार त्रस्त
Tharala Tar Mag 7 August 2024 Serial Update: अर्जुनने मैत्रीचं नाटक केल्याने आता प्रिया सतत त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिने अजूनही आश्रम केस संदर्भात अर्जुनला काहीही सांगितलेलं नाही.
Wed, 07 Aug 202408:18 AM IST
मनोरंजन News in Marathi: Premachi Goshta: आदित्यने मुक्ताकडे हात जोडून मागितली मदत, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार
- Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. सावनी आदित्यला घेऊन सागरच्या घरी राहायला आली आहे. तिथेही सतत काही ना काही करताना दिसत आहे.








