
मोदींच्या कार्यकाळात प्रत्येक दिवशी संविधानाची हत्या
आणीबाणीनंतर जनता पार्टीचं सरकार आलं, अटलबिहारी वाजपेयींचं सरकार आलं, चंद्रशेखर पंतप्रधान झाले. त्यापैकी कोणालाही कधी वाटलं नाही की संविधानाची हत्या झाली. मग हे कोण टिकोजीराव लागून गेले,’ असा खोचक टोला राऊत यांनी केला.







