
काय आहे प्रकरण?
रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी मुली पुरवल्याप्रकरणी अटक केलेल्या ५ आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी एल्विश यादव या सगळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या लोकांकडे ९ साप आणि सापाचे विष सापडले आहे. त्यापैकी ५ कोब्रा आणि उर्वरित विविध प्रजातीचे साप आहेत. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून, त्यात एल्विश यादवचे नाव असल्याचे पोलिसांनी म्हटले








