Eknath Shinde : मातोश्री १ ते मातोश्री २ दरम्यान मोर्चा काढण्याची गरज होती, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

0
15
Eknath Shinde : मातोश्री १ ते मातोश्री २ दरम्यान मोर्चा काढण्याची गरज होती,  एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला


महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांबाबत ईडी चौकशी करत आहे,ही चौकशी आम्ही लावली नाही, मात्र चौकशी सुरु झाल्याने घाबरलेल्या विरोधकांनी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मुंबईत सिमेंट क्रॉंकिटचे रस्ते २० वर्षापूर्वी करायची गरज होती, तर महापालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवसेना भाजपचे युती सरकार राज्यात आल्यावर आम्ही विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, ती पोटदुखी पळवण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे, असा टोला त्यांनी लगावला.



Source link