
Eknath Shinde On Aaditya Thackeray : वरळीमध्ये ठाकरे गटाला फक्त सहा हजारांचं लीड मिळालंय. काही म्हणत होते या ठिकाणी ५० हजारांचं लीड घेणार. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेडींबाजारसारखा एरिया शोधला पाहिजे. असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.





