Eknath Shinde : पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती नको, मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

0
24
Eknath Shinde : पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती नको, मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

CM Eknath Shinde : पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये. राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Source link