Eknath Khadse : एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत? राष्ट्रवादी म्हणते, आमच्याकडून गेलेत! भाजप नेते म्हणतात…

0
24
Eknath Khadse : एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत? राष्ट्रवादी म्हणते, आमच्याकडून गेलेत! भाजप नेते म्हणतात…


भाजप नेते म्हणतात…

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर राज्यातील नेत्यांनी केंद्राकडं बोट दाखवलं आहे. ‘एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचा अंतिम निर्णय केंद्रीय समिती करेल. तो झाला की राज्यातून आडकाठी होण्याचं कारण नाही,’ असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. तर, उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील खडसे यांचे प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी खडसेंच्या प्रश्नावर खोचक उत्तर दिलं. एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. ते थेट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलतात. त्यामुळं माझ्या परवानगीचा प्रश्नच येत नाही,’ असं गिरीश महाजन म्हणाले.



Source link