Ek Daav Bhootacha: ‘एक डाव भुताचा’ अवघ्या ९९ रुपयांमध्ये पाहण्याची संधी, वाचा नेमकं कसं पाहायला मिळणार

0
2
Ek Daav Bhootacha: ‘एक डाव भुताचा’ अवघ्या ९९ रुपयांमध्ये पाहण्याची संधी, वाचा नेमकं कसं पाहायला मिळणार



Ek Daav Bhootacha: ‘एक डाव भुताचा’ हा चित्रपट उद्या ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. पण पहिल्याच दिवशी हा चित्रपट केवळ ९९ रुपयांमध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे.



Source link