Narendra Modi News : भ्रष्टाचाऱ्यांनी गरीबांना लुबाडलं आहे. ईडीने भ्रष्टाचाऱ्यांकडून जप्त केलेली संपत्ती गरीबांमध्ये वितरीत करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.