Dunki Movie: कॉमेडियन सुनील पालचा रिव्ह्यू ऐकून होईल ‘डंकी’ बघण्याचा मोह! पाहा काय म्हणाला अभिनेता…

0
16
Dunki Movie: कॉमेडियन सुनील पालचा रिव्ह्यू ऐकून होईल ‘डंकी’ बघण्याचा मोह! पाहा काय म्हणाला अभिनेता…


Comedian Sunil Pal’s Reaction On Dunki Movie: बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा बहुप्रतीक्षित ‘डंकी’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच शोला प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी देखील ‘डंकी’ हा चित्रपट पाहिला आहे. ‘डंकी’ बघून चित्रपटगृहाबाहेर येताच त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्याला ‘डंकी’ हा चित्रपट कसा वाटला आणि सगळ्यांनी हा चित्रपट का पाहायला हवा? हे सांगितलं आहे. त्यांनी या चित्रपटाचा दिलेला रिव्ह्यू ऐकून तर प्रत्येकालाच हा चित्रपट बघण्याची इच्छा होईल.



Source link