
बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा ‘डंकी’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा शाहरुखचा यंदाच्या वर्षातील तिसरा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी चाहते आतुरतेने वाट बघत होते. अखेर काल २१ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता पहिल्याच दिवशी चित्रपटाने किती कमाई केली? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.







