Dunki Box Collection: ख्रिसमसला ‘डंकी’ने किती कमाई केली? पाहा कलेक्शनचे आकडे…

0
18
Dunki Box Collection: ख्रिसमसला ‘डंकी’ने किती कमाई केली? पाहा कलेक्शनचे आकडे…


Dunki Box Collection Day 5: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा चित्रपट ‘डंकी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. शाहरुख खान याचा हा २१ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. ‘पठान’ आणि ‘जवान’नंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा धमाकेदार चित्रपट आहे. शाहरुखचा हा चित्रपट ‘पठान’ आणि ‘जवान’चे रेकॉर्ड मोडून त्यांना मागे टाकेल, असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. मात्र, ‘डंकी’ला ही किमया जमलेली नाही. तरीही हा चित्रपट तिकीट बारीवर चांगली कमाई करत आहे. आता ‘डंकी’च्या पाचव्या दिवसाच्या कलेक्शनची आकडेवारीही समोर आली आहे.



Source link