Dulquer Salman: अभिनेता दुलकर सलमानची झाली होती शाहरुखसोबत तुलना, ‘अशी’ होती प्रतिक्रिया

0
21
Dulquer Salman: अभिनेता दुलकर सलमानची झाली होती शाहरुखसोबत तुलना, ‘अशी’ होती प्रतिक्रिया


दुलकर सलमानने यावर दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘मी स्वतः एक शाहरुख सरांचा एक मोठा चाहता आहे मग ते पडद्यासमोर किंवा पडद्यामागे, ते एक आमच्यासाठी प्रेरणा आहेत. ते लोकांशी कसे वागतात? लोकांचा आदर कसा करतात, महिलांबद्दल त्यांना कायमच आदर आहे. ते जरी शंभर लोकांशी बोलत असतील तरी असे वाटते कि ते फक्त तुमच्याशी बोलत आहेत. मी शाहरुख सरांचे चित्रपट बघून मोठा झालो आहे. दिलवाले हा माझा आवडता चित्रपट आहे. एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघू शकतो. माझी आणि त्यांची तुलना करणे हा माझा अपमान आहे’ असे दुलकर सलमान म्हणाला.



Source link