Dr. Mohan Agashe: ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान!

0
19
Dr. Mohan Agashe: ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान!


यावेळी अनुपम खेर यांनी देखील डॉ. मोहन आगाशे यांचं कौतुक केलं. डॉ. मोहन आगाशे यांच्या कारकीर्दीच कौतुक करताना अनुपम खेर म्हणाले की, ‘आजघडीला या ओटीटी विश्वात लोकप्रिय होणं खूप सोपं आणे. पण, कलाकार म्हणून आदर मिळवणं फार कठीण आहे. मात्र, डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या दमदार अभिनयाने तो आदर कमावला आहे. जेव्हा मी पहिल्यांदा घाशीराम कोतवाल हे नाटक पाहिलं, तेव्हापासूनच मी त्यांचा चाहता झालो. पण, मनातल्या मनात माझी त्यांच्याशी स्पर्धा देखील सुरू होती.’



Source link