Dnyaneshwar Mauli: ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेत हा अभिनेता साकारणार संत सेना महाराज

0
27
Dnyaneshwar Mauli: ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेत हा अभिनेता साकारणार संत सेना महाराज


सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताचा प्रवेश होणार आहे.



Source link