Divya-Apurva Wedding: मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी दिव्या अग्रवाल चढणार बोहोल्यावर; लग्नाची पत्रिका पाहिलीत?

0
18
Divya-Apurva Wedding: मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी दिव्या अग्रवाल चढणार बोहोल्यावर; लग्नाची पत्रिका पाहिलीत?


Divya Agarwal And Apurva Padgaonkar Wedding: बॉलिवूड अभिनेत्री दिव्या अग्रवाल आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पडगांवकर यांच्या लग्नाची खास पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांनीही २०२२मध्ये साखरपुडा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अभिनेत्री दिव्या अग्रवाल हि अभिनेता वरुण सूद याच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत होती. दिव्या आणि वरुण लग्नबंधनात कधी अडकणार याची चाहत्यांना उत्सुकता असतानाच दोघांनीही ब्रेकअपची घोषणा करून सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. आता अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार आहे.



Source link