Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या गाण्यांवर ‘या’ राज्यातील सरकारने लावली बंदी! नेमकं काय आहे प्रकरण? वाचा…

0
17
Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या गाण्यांवर ‘या’ राज्यातील सरकारने लावली बंदी! नेमकं काय आहे प्रकरण? वाचा…


Diljit Dosanjh Dil Luminati Concert : पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा ‘दिल-लुमिनाटी’ कॉन्सर्ट शुक्रवारी हैदराबादमध्ये होणार आहे. त्याआधीही या गायकाची मैफल वादात सापडली आहे. वास्तविक, तेलंगणा सरकारने दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट आयोजकाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि काही अटी घातल्या आहेत. या नोटीसनुसार, दिलजीत दोसांझला दारू, ड्रग्ज आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे कोणतेही गाणे न गाण्याची सूचना देण्यात आली आहे. चंदीगडचे प्राध्यापक पंडितराव धर्नेवार यांनी दोसांझ यांना लाईव्ह शोमध्ये अशी गाणी गाण्यापासून रोखण्यासाठी तक्रार केल्यानंतर, ही नोटीस बजावण्यात आली आहे.



Source link