Dilip Kumar Birth Anniversary : धर्म मुस्लिम अन् नाव हिंदू! का बदलली होती दिलीप कुमार यांची ओळख? वाचा किस्सा

0
17
Dilip Kumar Birth Anniversary : धर्म मुस्लिम अन् नाव हिंदू! का बदलली होती दिलीप कुमार यांची ओळख? वाचा किस्सा


Dilip Kumar Birth Anniversary : बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग, ज्यांना डायलॉग बोलताना पाहून प्रेक्षक सगळं काही विसरून जात होते, ते म्हणजे अभिनेते दिलीप कुमार. आज (११ डिसेंबर) दिलीप कुमार यांची जयंती आहे. चित्रपटसृष्टीत त्यांच्यासारखा कलाकार कधीच नव्हता आणि होणार नाही. त्यांनी आपली प्रत्येक भूमिका इतक्या सुंदरपणे प्रेक्षकांसमोर मांडली की, ते सर्व वयोगटातील लोकांचे लाडके बनले.  मात्र, जग त्यांना ज्या नावाने ओळखतं, ते त्यांचं खरं नाव नाही. तुम्हाला त्यांच्या नावाचा किस्सा माहीत आहे का? चला जाणून घेऊया… 



Source link