Dilip Kumar: दिलीप कुमार यांच्या बंगल्याजागी उभी राहणार आलिशान इमारत; अभिनेत्याचं म्युझियमही बनणार!

0
16
Dilip Kumar: दिलीप कुमार यांच्या बंगल्याजागी उभी राहणार आलिशान इमारत; अभिनेत्याचं म्युझियमही बनणार!


अभिनेते दिलीप कुमार यांचा पाली हिल हा बंगला बराच काळ वादात राहिला. दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी एका रिअल इस्टेट फर्मवर कागदपत्रांमध्ये छेडछाड करून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र, २०१७मध्ये दीर्घकाळ न्यायालयीन लढ्यानंतर दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितले होते की, त्यांना आता या मालमत्तेत प्रवेश मिळाला आहे आणि केस संपली आहे. आता दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी दिवंगत अभिनेत्याचा बंगला पाडण्यास सहमती दर्शवली असून, त्या जागी एक आलिशान निवासस्थान बांधण्यास परवानगी दिली आहे.



Source link