Dilip Joshi Birthday: कधीकाळी ५० रुपये कमावणाऱ्या दिलीप जोशींना ‘तारक मेहता’ शो मिळाला अन् नशीबच पालटलं! वाचा…

0
20
Dilip Joshi Birthday: कधीकाळी ५० रुपये कमावणाऱ्या दिलीप जोशींना ‘तारक मेहता’ शो मिळाला अन् नशीबच पालटलं! वाचा…


दिलीप जोशी यांना या चित्रपटानंतर काम मिळू लागले. ‘हमराज’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘खिलाडी ४२०’ सारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. यादरम्यान ते टीव्ही शोमध्येही नशीब आजमावत राहिले. पण दिलीप जोशींना खरी ओळख मिळाली ती २००८मध्ये सुरू झालेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यामालिकेमध्ये ‘जेठालाल’ ही भूमिका साकारल्यामुळेच! या मालिकेने त्यांचे नशीबच पालटले. दिलीप जोशी हे या शोचे सर्वात लाडके कलाकार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप जोशी ‘जेठालाल’ची भूमिका साकारण्यासाठी प्रति एपिसोड १.५ ते २ लाख रुपये घेतात. दिलीप यांची एकूण संपत्ती २० कोटींहून अधिक आहे.



Source link