Dhule News : शेतकऱ्याचे हात-पाय दोरीने बांधून शेतात फेकले अन् ३० क्विंटल कापूस लांबवला

0
1
Dhule News : शेतकऱ्याचे हात-पाय दोरीने बांधून शेतात फेकले अन् ३० क्विंटल कापूस लांबवला


Cotton Theft In Dhule : कापसाची राखण करण्यासाठी शेतात थांबलेल्या शेतकऱ्याला दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवले व घरातील ३० क्विंटल कापूस चोरून नेला.



Source link